सर्वज्ञ गांडुळ खत प्रकल्प
- संत्रा, केळी, सिताफळ, ऊस, जांभ व इतर फळभाज्यासाठी उत्तम प्रतीचे गांडुळ खत विक्रीसाठी उपलब्ध आहे
- तसेच आमच्याकडे व्हर्मी वॉश व गांडुळ (कल्चर) व योग्य दरात मिळेल.
- आमच्याकडे सर्व साईजच्या गौऱ्या मिळतील.
गांडूळ खत व चारा बियाणे
- आमच्याकडे उत्तम प्रतीचे गांडूळ खत, गांडूळ कल्चर, व्हर्मीवॉश मिळेल
- तसेच हत्तीघास, व्ही जी बुलेट, इंडोनेशिया सुपर नेपियर, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर, बांग्लादेश नेपियर बियाणे मिळतील
- शेतकऱ्यांसाठी अगदी योग्य दरामध्ये महाराष्ट्रभरात घरपोच दिले जाईल
घरपोच सेवा..
ऑर्डर प्रमाणे चार्ज लागेल व ऑर्डर वर सुट मिळेल.
अधिक माहितीसाठी व ऑर्डरसाठी
गौरव जुनघरे मो. 9665953291 मो. 8600317631