झेंडूची नंबर एक कॉलिटीची व खात्रीशीर रोपे मिळतील.
सर्व नामवंत कंपन्यांची व मार्केटमध्ये चांगल्या रेट ने विकल्या जाणाऱ्या व्हरायटी ची रोपे मिळतील.
कलकत्ता झेंडूची रोपे मिळतील.
चौथ्या स्टार्ट मध्ये थोडासा बदल करायचा आहे
आपल्या नर्सरीचे इन्फ्रास्ट्रक्चर मोठे असल्यामुळे एकेका वेळेस लाख दोन लाख रोपांच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील.
घरपोच सेवा मिळेल.
विक्री पश्चात मार्गदर्शन मिळेल.
बुकिंग चालू आहे.... तरी आजच संपर्क साधा "गणराज हायटेक नर्सरी" सोलापूर.