2.5 एकर द्राक्षे बाग वाट्यानी देणे आहे 2.5 एकर थॉमसन जातीची द्राक्षे बाग वाट्यानी देणे आहे.अनुभवी व करणेची आवड असणाऱ्या ना बाग वाट्यानी देणार आहे.बागेत 6 ते 7 वर्षाची द्राक्षाची झाडे आहेत.आडगाव रोड लोणी तालुका राहाता जि. अहिल्यानगर