काळे मणुखे मिळतील

काळे मणुखे मिळतील

आमच्याकडे पूर्णपणे केमिकल विरहित काळ्या द्राक्षापासून बनवलेले मणुखे मिळतील. 

हे मणूखे सोलर ड्रायर मधे बनवलेले आहे त्यामुळे याचे नैसर्गिक गुण जसेच्या तसे आहे. 

याची किक्री आम्ही थेट शेतकरी ते ग्राहक करत आहोत.

संपर्क  9422960296
 

मणुखे, मणुखे पाहिजे

 मेसेज करा
 9422960296
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading