देवांशी ऍग्रो एजन्सी 

देवांशी ऍग्रो एजन्सी 
Sharad Deshmukh 
 
 
 
 मेसेज करा
 7620705511

देवांशी ऍग्रो एजन्सी 

  • ग्रीन प्लेनेट संपूर्ण सेंद्रिय सोबत सुरु करा स्वतःचा व्यवसाय अगदी कमी खर्चात

ग्रीन प्लेनेट संपूर्ण सेंद्रिय क्षेत्रता गेल्या 18 वर्ष्या पासुन आपल वर्चस्व कायम ठेवून आहे,ग्रीन प्लेनेट चे बायो प्रोडक्ट हे 90% रिजल्ट देणारे आहेत,उद्देश शेतकऱ्यांना कमी खर्च जास्त उत्पन्न, व रासायनिक खता मुळे खराब होत चलेल्या जमीनी त्या मुळे कमी होणारे उत्पन्न यात ग्रीन प्लेनेट संपूर्ण सेंद्रिय प्रोडक्ट फ़ायदेशीर आहेत.

  1. मिशन काळी आई वाचवा या दृष्टीने कंपनी ची स्थापना सन 2002/2003 पंजाब च्या जालेंदर मध्ये सुरु झाली असून आज देश विदेशात कंपनी चे स्वतःचे 77 रिसर्च सेंटर आहेत ज्यात विविध शेती तज्ञ नवनवीन प्रयोग करून शेतिविषयी प्रोडक्ट बनवत असतात
  2. शेती सोबतच ग्रीन प्लेनेट हेल्थ तसेच व्हेटरनरी क्षेत्रात एक नावजलेली कंपनी आहे
  3. प्रोडक्ट तुम्ही कुठून ही सेल करू शकता तुमच्या स्वतःच्या कृषि केंद्र किंवा स्वतःच्या जागेतूंन त्यासाठी कुठल्या प्रकारच्या लायंसन ची गरज नाही
  4. येणार काळ हा संपूर्ण सेंद्रिय शेतीचा असेल तेव्हा आत्ताच ग्रीन प्लेनेट सोबत जोड़ा व सुरु करा स्वतःचा व्यवसाय

अधिक माहितीसाठी संपर्क : 7620705511

 मेसेज करा
 7620705511
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading