जय हनुमान ऍग्रो (पुणे)
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व औषधे, बी – बियाणे व खते स्वस्त दरात मिळतील.
मका बी
वैशिष्ट्ये
- कमी प्रमाणात अळी लागते
- रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे
- उंची 12 ते 13 फूट वाढते
- उत्पादन जास्त देते
- जनावांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7350701054