मिरज अॅग्रो बायोटेक
महाराष्ट्रात सर्वात कमी किमतीत
Agro Boss टेक्नॉलॉजी व Double Zatka चे फायदे :-
डाळिंब, पेरू, सीताफळ, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, लिंबु, चिकु, आंबा, उस, बोर, केळी, पपई, टरबुज, खरबुज, जिरेनीअम, मिरची, वांगी, बटाटा, वटाना, तुर, ढोबळी, कपुस, हरबरा,भुईमुग, मका, काकडी, उगहु, धान, झेंडु, गुलाब, मेथी, कोथिंबिर, कडीपत्ता, आवळा, जांभुळ व ईतर फळपिके, फळभाज्या, वेलवर्गिय पिके, पालेभाज्या या पिकांसाठी उपयुक्त.
Agro Boss टेक्नॉलॉजी फायदे :-
- पांढरी मुळी पासून ते फुगवणी साठी एकमेव खात्रीशीर जैविक औषधी.
- डाळिंब, द्राक्षे, पपई, केळी, पेरू, सिताफळ, सफरचंद, हळद,आले, ड्रॅगनफ्रुट, स्ट्राॅबेरी, मिरची, टोमॅटो, ढोबळी, कांदा, टरबुज, खरबुज, यासारख्या फळपिके, फळभाज्या, वेलवर्गिय व पालेभाज्या यामध्ये पांढर्या मुळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
- Agro Boss टेक्नॉलॉजी च्या नियमित वापराने जमीन सजीव व सुपिक होते
- जमिनीतिल जिवांनुसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते, जिवाणुंच्या संख्येत झपाट्याने वाढ होते व जिवाणू दिर्घकाळ जगतात.
- जमिन जिवंत ठेवण्यासाठी,जमिनीचा पोत सुधारण्यासाठी Agro Boss टेक्नॉलॉजी एकमेव खात्रीशीर जैविक खत व औषध आहे.
- पिकांची जोमदार वाढ होते,भरपुर फुटवे येतात. फांद्या, फळे व फुलांची संख्या वाढते.
- फळपिके व फळभाज्या फळांची फुगवन चांगली होते. फळे चवदार होतात,आपला नैसर्गिक कलर प्राप्त करतात, चमकदार होतात.
- नियमित वापराने पिके निरोगी,तजेलदार व हिरवीगार राहतात.
- पिकाचे अपटेक वाढवते व तोडा वाढतो.
- मिरची,वांगी,ढोबळी मिरची, काकडी,कारले,भोपळा,वाल,घेवडा,दोडके,भेंडी, गवार,टोमॅटो तोडे खूप वाढतात व तोडे तोडून आम्ही थकतो असे शेतकरी सांगतात.
- खोडाची जाडी वाढवते, खोडातील व काडीतील स्टोरेज वाढवते.
- च्या वापराने जमिनीतील मित्रबुरष्या व जिवांनूच्या संख्येत वाढ होते त्यामुळे पिकांची मर,मुळकुज,निमॅटोड या व्याधीं पासुन पिकांचे, झाडांचे संरक्षण होते.
- रोप लागवडीच्या वेळी Agro Boss टेक्नॉलॉजी पहिल्या पाण्याबरोबर सोडल्याने रोपाची मुळे लवकर सेट होतात व रोप जोमाने वाढीस लागते.
- भरघोस उत्पादनासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी Agro Boss टेक्नॉलॉजी वापरावे.
- वापराने पिकास काळोखी येते, पिकाला लागणारे सर्व अन्नघटक पुरवते, पिकातील कमतरता भरून येते.
Agro Boss टेक्नॉलॉजी जैविक शेतीसाठी वरदान आहे.