२५ एकर बागायती जमीन विकणे आहे

२५ एकर बागायती जमीन विकणे आहे
Suresh Nalawade  
एकरी किमत 30 लाख
 
 
 
 मेसेज करा
 9867202105

विक्रीसाठी - कवडे पाटील फार्म

२५ एकर बागायती जमीन विकणे आहे 

पत्ता:
मु.पो. चिंभळे, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर
दौंड-नगर रोडवरील लोणी व्यंकनाथ पासून फक्त ३ किमी अंतरावर

फार्मची वैशिष्ट्ये:

  • क्षेत्रफळ: २५ एकर बागायती जमीन
  • पाणी पुरवठा:
    • २ एकर व १२ गुंठे शेततळे
    • १ विहीर
    • ६ नवीन बोअरवेल
    • घोड कॅनलमधून ६" पाईपलाईनद्वारे शेततळ्यात पाणी सोडण्याची व्यवस्था
    • विसापूर कॅनलमधून शेततळ्यात पाणी सोडण्याची सुविधा
    • ठिबक सिंचनाखाली संपूर्ण क्षेत्र
  • विद्युत पुरवठा:
    • बेलवंडी, वडगाव, चिंभळे येथून विद्युत पुरवठा
    • ७.५ एचपी सोलर कृषी पंप

 किमत : एकरी किमत 30 लाख 

पिके व लागवड:

  • ८ एकर फळबाग – जांभुळ, डाळिंब, पेरू, आंबा

इतर सुविधाः

  • निवासासाठी प्रशस्त बंगला
  • सिमेंटचा २० जनावरांचा पक्का गोठा
  • ४ कामगार निवासगृहे

विशेष:

  • बेलवंडी येथील प्रस्तावित MIDC फार्मपासून फक्त ३ किमी अंतरावर
  • जमिनीची मोजणी प्रक्रियेत आहे

संपर्क करा :- 8591759630

शेतजमीन विकणे, बागायती शेतजमीन

 मेसेज करा
 9867202105
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading