५ एकर बागायती शेतीजमीन विकणे आहे.
५० फूट अंतरावर मुळा कॅनॉल
१० फूट अंतरावर ग्रामपंचायत वांबोरी पिण्याच्या पाण्याचा तलाव
२४ तास पाणी व लाईट आहे.
रोड टच जमीन
काळी व सुपीक बागायती शेतीजमीन विकणे आहे.
योग्य भाव मिळाल्यास त्वरित देणे आहे
जमिनीचे ठिकाण :- https://maps.app.goo.gl/B2Hp7WDpeBkZ9S1t5