शेतजमीन विकणे आहे17 एकर बागायत शेतजमीन विकण्यासाठी उपलब्ध आहे.सातन दुधनी ते बोरोटी स्टेशन रोड दरम्यान बागायत शेतजमीन विक्रीस आहे.पूर्ण शेत रोडटच आहे व सलग आहे.