बागायत शेतजमीन विकणे आहे
आमची १५.५ एकर शेतजमीन विकणे आहे
- पाण्यासाठी बोर व नदीवरून ४ इंची पाईपलाईन आणलेली आहे
- विहिरीसाठी हि अर्ज केलेला आहे
- सध्या शेतीमध्ये तूर हे पीक आहे या आधी आम्ही ऊस घेतला होता
- शेतात जाण्यासाठी डांबरी रोड आहे
- पूर्ण शेतीमध्ये पाईपलाईन व कॉक आहेत.
- शेतात २ खोल्या बांधलेल्या आहेत