शेती जमीन विकणे आहे
जमिनीसाठी प्रमुख वैशिष्ट्ये:
- एकूण क्षेत्रफळ: 2 एकर आहे.
- 50 गुंठे कांदा लागवड केलेली आहे.
- 1 एकर विहीर (50 फुट खोल)
- 10 गुंठे शेततलाव आहे.
- 3 खोल्यांचं घर आहे.
- बाहेर गोठ आहे.
स्थान:
- श्रीरामपुर कोपरगाव हायवेपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर
अतिरिक्त फायदे:
- पाणी व विजेची उत्तम सोय आहे
- शेतकामासाठी उपयुक्त आहे
- घर व गोठा आणि शेतातील इतर सोयी आहे
अधिक माहिती आणि किंमत जाणून घेण्यासाठी कृपया संपर्क करा.