सर्व फळरोपे मिळतील
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील सर्व फळरोपे खात्रीशीर मिळतील
केशर आंबा वैशिष्टे :
केशर आंबा एकरी 500 रोपे बसतात.
केशर आंबा लागवड 7*14 व 6*12 अशी केली जाते.
एका झाडापासून 20 kg ते 100 kg उत्पन्न मिळते.
साधारण एकरी 5 लाख ते 12 लाख उत्पन्न मिळते.
कोणत्याही जमिनीवर हे उत्पन्न घेता येते.
तैवान पिंक पेरूचे वैशिष्टे :
ही नवीन जात आहे
रोग राई ला कमी बळी पडते
एकरी 1000 झाडे बसतात
1000 झाडापासून 6 ते 7 लाख उत्पन्न मिळते.
तैवान लिंक पेरू गोडीला कमी असून लांबच्या बाजार पेठेत पाठवता येते.