सोनपरी आंबा रोपे मिळतील
सोनपरी आंबा लागवड म्हणजे हमखास लॉटरी
हापूस व बैगणपल्ली चा संकर असलेला सोनपरी आंबा सगळ्यात जास्त गोड, रसाळ, सुगंधी, पातळ कोय, घट्ट रस, आकाराने मोठा (250 ते 600 ग्राम), दशा विरहित, अप्रतिम चवीचा असून लवकरच (येत्या 5 - 7 वर्षात) केशर आंब्याचे मोठे मार्केट काबीज करेल, असा तज्ञांचा अंदाज आहे.
मादी फुलांचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादन देखील उत्कृष्ट मिळते.
व्यावसायिक जातींमध्ये हवे असलेले सर्व गुणधर्म या वाणात आहेत.
केशर आंब्यापेक्षा दुप्पट किमतीत विकला जातो
किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध नाही