वेलवर्गीय पिकांमध्ये येणाऱ्या विविध रोगांचे प्रमाण वातावरण बदल मुळे अधिक असते. या रोगांच्या नियंत्रणासाठी योग्य वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.
केवडा- ह्या रोगांमुळे पानाचा खालच्या बाजूस पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात व नंतर पानाचे देठ व फांद्यांवर याचा प्रसार होताना दिसतो.
भुरी- ह्या रोगाची सुरवात आधी पाना पासून होते व पानाचा खालील बाजूला पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पानाचा पृष्ठ भागावर वाढून त्यामुळे पाने पांढरी होतात व ह्याचे प्रमाण वाढले तर पाने पिवळी होऊन गळतात.
करपा - वेलवर्गीय भाज्यांमध्ये पानावर लहान, पिवळसर व तपकिरी ठिपके पडतात. रोगग्रस्त पाने करपतात. पानांचे देठ आणि वेलीवर रोगाचे ठिपके पडून पाने व वेली सुकून वाळतात. पानावर ओलसर तपकिरी - काळ्या रंगाचे ठिपके पडतात. काळ्या कडा असलेले ठिपके पडतात. ढगाळ हवामानात या ठिपक्यांवर गुलाबी बुरशीची वाढ होते.
उपाय - प्रिव्हेंटिव्ह (एल) स्प्रे पावडर 2-3 ग्राम /लिटर साठी 2 वेळा फवारणी करणे सोबत कोणतेही किटकनाशक घेणे.
वेलवर्गीय पिकांवरील रोगांचा प्रतिबंधक व नियंत्रणसाठी प्रिव्हेंटिव्ह (एल) स्प्रे पावडर फवारा.
फायदा -