आमच्याकडे उत्तम प्रतीची व कोणत्याही रोगांना बळी न पडणारी रोपे मिळतील
रोपणाचे वैशिट्ये :
केळी फळाची लांबी इतर कोणत्याही वाणापेक्षा जास्त
बुंध्याची साईज मोठी असल्यामुळे इतर वाणापेक्षा वाऱ्यामुळे पडण्याची भिती कमी
या वाणाच्या घडांचा आकार पहिल्या फणीपासून शेवट्या फणीपर्यंत एक सारखा असतो.
या वाणाचा खोडवा व निडवा सुध्दा निर्यातक्षम आहे. कारण या वाणाची साठवण क्षमता इतर वाणापेक्षा जास्त आहे.
हे वाण सध्या असणाऱ्या रोगांना जसे की वायरस, पनामा, विल्ट या रोगांना प्रतिकार क्षम आहे.
इतर वाणापेक्षा वेस्टजचे प्रमाण कमी आहे व निर्यात मागणीनुसार रिकव्हरी % जास्त आहे म्हणून निर्यातदार कोणत्याही वाणापेक्षा जास्त खरेदी करतो.