नमस्कार शेतकरी मित्रांनो
(योजनेआंतर्गत लागणारे बिल मिळेल )
तसेच तैवान पिंक पेरू फक्त आणि फक्त 16रु
सर्व फलबागेसाठी लागणारी रोपे मिळेल.
ग्रीन कश्मिरी अँपल बोर, चिकू, जांभूळ, व्हाईट जांभूळ, ड्रॅगन फ्रुट, vnr पेरू, g-विलास पेरू, केशर आंबा, बारामही, दशेरी, लंगडा, आवळा, चिंच, काजू, साई शरबती लिंबू.
वरील सर्व रोपे खात्रीशीर मिळतील
नांदेड, लोहा, संभाजीनगर, परभणी, माजलगाव या मार्गे गाडी जात आहे कोणाला रोपे पाहिजे असेल तर संपर्क करा