होलसेल दरात केशर आंब्याचे रोपे मिळतील
केशर आंब्याचे वाढते बाजार भाव तसेच वाढती मागणी लक्षात घेता, या वर्षी केशर आंबा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यास काही हरकत नसावी, जुलै महिन्यात लावलेली रोपे जास्त फळ देतात, त्या मुळे सर्व बागायतदार शेतकऱ्यांनी आंबा लागवड साठी केशर आंबा निवडावा.
त्या साठी रोपे अगदी होलसेल दरात मिळतील.
रोपे लागवडी पासून ते फळ तोडणी पर्यंत मार्गदर्शन