टोमॅटो रोपे विकणे आहे

टोमॅटो रोपे विकणे आहे
Uttam Vasantrao Mali 
---
 
 
 
 मेसेज करा
 9225830455

गणराज हायटेक नर्सरी

आमच्याकडे सर्व प्रकारची रोपे मिळतील.

टोमॅटोचे एक नंबर क्वालिटीचे खात्रीशीर रोपे मिळतील.

  • टोमॅटोची सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या व्हरायटी उपलब्ध आहे.
  • तसेच टोमॅटोच्या वेगवेगळ्या सिझनला चालणाऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑर्डर प्रमाणे व बुकिंग नुसार तयार करून मिळतील.
  • आपल्या नर्सरीत दरवर्षी दोन ते अडीच कोट टोमॅटोच्या रोपांचे प्रोडक्शन व विक्री केली जाते.
  • आपल्या नर्सरीची इन्फ्रास्ट्रक्चर मोठे असल्यामुळे एक ते दीड लाखापर्यंत रोपांच्या ऑर्डर एकेका वेळेस स्वीकारल्या स्वीकारल्या जातील.

बुकिंग चालू आहे.

डिलिव्हरी: संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच गुजरात या ठिकाणी देण्यात येईल.

टोमॅटो रोपे

 मेसेज करा
 9225830455
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading