वाळके नर्सरी
आपल्या बागेचं स्वप्न पूर्ण करणारी नर्सरी!
आमच्याकडे उपलब्ध:
- डाळींब (भगवा जातीची): निरोगी, खात्रीशीर रोपे व गुटी
- सिताफळ: सुपर गोल्डन, बाळानगरी
- फळझाडे: पेरु, केशर आंबा, नारळ, चिकू, लिंबू, कलमी चिंच, कलमी जांभूळ, अॅपल बोर, द्राक्षे, आवळा, अंजिर, फणस, शेवगा, पपई
- पवित्र झाडे: वड, पिंपळ, उंबर
- शोभेची झाडे: पाम, गुलाब, मोगरा, जाई-जुई, शेवंती, चमेली, रातराणी, अशोक, साग, सरु, चंदन
- तरकारी रोपे: सर्व प्रकारची भाजीपाल्याची रोपे
योग्य दरात उपलब्ध!
पत्ता:
सांगीला-शिवणे-महुद-अकलूज-इंदापूर-पुणे हायवे लगत,
वाळके नर्सरी,
शिवणे, ता. सांगोला, जि. सोलापूर