कॉटन स्पेशल करेल आपल्या पिकाचे भविष्य सुरक्षित ...
फायदे-
पिकांना अन्नद्रव्याची उपलब्धता करून देण्यास मदत करते
बोडाची गुणवत्ता, वजन वाढवते
पानांमध्ये काळोखी , जाडी आणि रुंदी वाढायला मदत करते .
पाते गळ आणि फुलगळ कमी होते
फुलधारणा चांगली होते
धाग्याची गुणवत्ता आणि लांबी वाढवते
आजच खरेदी करा आणि मिळवा मोफत होम डिलिव्हरी