ड्रीपक्लिअर (Dripclear)
ठिबक लाईन्स साफ करण्यासाठी कृषिकार्ट घेऊन आले आहे नैसर्गिक, रासायनिक विरहित पर्याय.
घरपोच सुविधा उपलब्ध
ड्रीपक्लिअर वापरण्याचे फायदे :
- ड्रिपक्लिअर मुळे ठिबक लाईन्स साफ होते,
- ठिबक मधील अडथळे दूर होऊन पाण्याचे एकसमान, सुसंगत वितरण होण्यास मदत करते.
- पारंपारिकरित्या वापरलेली ऍसिड आणि क्रूड रसायने जे केवळ ठिबकचे नुकसान करत नाहीत तर जमिनीची Ph आणि गुणवत्ता देखील खराब करतात.
- ड्रिपक्लिअर नैसर्गिक पर्याय असून ठिबक लाईन्स साफ करते,
- सोबतच जमिनीचा पीएच आणि सुपीकता राखते,
- पिकांसाठी आणि मातीसाठी जैव खत म्हणून देखील काम करते.
- ड्रिपक्लिअर हे फायदेशीर सूक्ष्मजंतू, जीवाणू आणि वनस्पतींपासून प्राप्त बायोपॉलिमर यांचे अद्वितीय मिश्रण असलेले शुद्ध जैवतंत्रज्ञान उत्पादन आहे .
- एकरासाठी 1 लीटर ड्रिपक्लिअर डोस ड्रीप लाइनमध्ये द्यावा.