सेंद्रीय उत्पादनांचा वापर करुन मातीचे आरोग्य व उत्पादन वाढीसाठी तज्ञांचे मार्गदर्शन
खर्च कमी करून २०% ते ३०% उत्पन्न वाढुन देण्याची हमी
आरपीएस ७६ वापराचे फायदे :
पांढऱ्या मुळ्यांची भरभरून वाढ करते, तसेच पिकांची वाढ फास्ट करते.
पिकाला काळूखी आणून काळूखी टिकवण्याचे काम करते.
पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविते.
जमिनीतील जड धातू आणि विषाणू मुळांपासून दूर नेहण्याचे काम करते.
मातीचा पोत सुधारतो, सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढविते.
GORICH - PROM जैविक खत:
पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये स्फुरद अन्न द्रव्याचे अनन्य साधारण महत्व आहे.
डीएपी आणि एसएसपी या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता खालावली आहे. हि खते जमिनीत वापरल्यानंतर स्फुरद खताचे स्थिरीकरण झाल्यामुळे पिकांना स्फुरद उपलब्ध होत नाही.
या अन्न द्रव्याच्या कमतरतेमुळे पिके विविध किडी आणि रोगांना बळी पडतात. गोरीच प्रोम - स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत हे स्फुरद अन्नद्रव्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे.
GORICH - PROM चे कार्य:
डीएपी आणि एसएसपी या सारख्या रासायनिक स्फुरदयुक्त खतांना सर्वोत्तम सेंद्रीय पर्याय.
रासायनिक खतांचा वापर आणि खर्च कमी होतो.
जमिनीतील उपयुक्त असलेल्या सुक्ष्मजीवांची संख्या वाढते.
अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असल्यास संपर्क करा: 9421028043.