TechAgroMitra, Pune ही संस्था शेती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या Project Consultancy व त्या निगडित A to Z मार्गदर्शन एकाच छताखाली करते.
आपल्या शेती व शेती उद्योजकतेचा Family Doctor
जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना याचा फायदा व्हावा म्हणुन आता यांच्या मार्फत “शाश्वत शेती उद्योजकता विकास कार्यक्रम”राबविण्यात येणार असून यामध्ये खालील विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.
• व्यावसायिक व शाश्वत शेतीचे नियोजन (Commercial & Sustainable Farming)
• Square Inch Farming:
विविध शेती पूरक व्यवसाय
• शेतातील पिकांचे planning ( फळबाग/ भाजीपाला/ फुले/ नगदी पिके ईत्यादी)
• वर्षभर दर 2-3 महिन्याला शेतातून उत्पन्न कसे घ्यायचे
• एकूण उत्पादन खर्चात 50% पेक्षा कशी बचत करायची
• एकरी वर्षाला 8 ते 10 लाख कसे कमवायचे
• ऑरगॅनिक ( सेंद्रिय) / नैसर्गिक शेती
• शेतीशी निगडित Agro / Food Processing Projects
• FPO / FPC मार्फत विविध Projects
• सरकारी अनुदान योजना
• कोणताही शेती निगडित व्यवसाय कसा उभा करायचा
यामध्ये खालील मार्गदर्शनाचा समावेश आहे...…
• पाण्याची उपलब्धता, तेथील वातावरण व जमिनीच्या मगदुरा नुसार पिकांचे योग्य नियोजन करणे
• रोग व किड व्यवस्थापन
• अन्न द्रव्ये व्यवस्थापन
• शेती पूरक व्यवसाय:
शेळी पालन/ Biofloc Fish Farming / दुग्ध व्यवसाय/ देशी कोंबडी पालन / रेशीम उद्योग ईत्यादी
• नगदी पिकांचे नियोजन
उदा.: Dragonfruit / खजूर/ पपई/ पिंक Taiwan पेरू/ केळी/जांभुळ / मोगरा/ निशिगंध/ शेवंती (Shadenet house)/ खाऊचे पान ईत्यादी
मुख्य मार्गदर्शक:
श्री.विनायक कुंभार
M.Sc.(Agri)/MBA(Mktg.)
Founder and CEO
TechAgroMitra, Pune
》24 वर्षांचा शेती क्षेत्रातील विविध विषयावरचा प्रदीर्घ अनुभव
》नैसर्गिक/ सेंद्रिय शेती साठी certified Master Trainer by Agricultural Ministry, GOI.
》माजी बँक अधिकारी
अधिक माहितीसाठी संपर्क 9511778030