शेती पुरक व्यवसाय प्रशिक्षण
प्रथमच..अशी सुवर्णसंधी .…
नमस्कार
स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधिनी मध्ये आपले स्वागत आहे..…
आपणास 6 दिवस ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल ज्यात तुम्हाला शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय संदर्भात सर्व बाबी शिकवल्या जातात आणि महत्वाचा विषय बँक प्रक्रिया आणि शासकीय योजना हे 1 दिवसीय ऑफलाईन आपल्या तालुक्याला होणार आहे त्याच दिवशी तुम्हाला प्रमाणपत्र,(7दिवसांच )पुस्तक आणि प्रोजेक्ट रिपोर्ट पण मिळेल.…
नाव नोंदणी शुल्क -100 रु. फक्त
प्रमाणपत्र घेताना 1500 रु. भरून उर्वरित प्रशिक्षण व कागदपत्रे दिली जातील...व नंतर 6 दिवसाचे ऑनलाईन सेशन होईल..…
ऑफलाईन साठी खालील ठिकाणी येऊ शकता
आपल्या अंबड, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, जालना, मंठा आणि परतूर या ठिकाणी प्रशिक्षण असून आपण वरीलपैकी कुठे उपस्थित राहू शकता हे msg वाचुन सांगावे.…
आपणास एका फी मध्ये वरील तीनही विषयाचे प्रशिक्षण, तिन्हीचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, सोबत 10 लाखापर्यंतचा सँपल प्रोजेक्ट रिपोर्ट,शेड नकाशा आणि 100 प्रकारच्या माहिती पुस्तिका (प्रिंटेड आणि काही pdf) मिळतील
नंतर लाईफ टाईम महाराष्ट्रभर कुठेही ट्रेनिंग मोफत, व्यवसाय उभा राही पर्यंत सपोर्ट
प्रॅक्टिकल प्रशिक्षण ची पण सोय
आवश्यक कागदपत्र - आधार कार्ड झेरॉक्स आणि फोटो 2 प्रत
हि संधी पुन्हा पुन्हा नाही