आपल्या पशुपालक शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी!
बायोगॅस बुकिंग योजना
15 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024
योजनेची वैशिष्ट्ये:
- एकूण 3000 अनुदानित युनिट्स उपलब्ध!
- केवळ पुणे, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मर्यादित.
किंमत आणि लाभ:
नवीन किंमत सिस्टीमा 8
₹49,500 च्या बायोगॅस युनिटसाठी केवळ ₹13,500/-
(बायोगॅस कार्बन क्रेडिट अंतर्गत)
योजनेची अटी:
- मार्किंग देऊन खड्डा खांदणे हे सिस्टीमा कंपनीकडून केले जाईल.
- ग्राहकांनी १० फुटी लोखंडी किंवा सिमेंटचा एक पोल व ५० विटा स्वतः उपलब्ध करून द्याव्यात (आवश्यकतेनुसार).
- बुकिंगनंतर साहित्य पोहोचल्यावर कमीत कमी ७ दिवसात युनिट बसवून घेणे बंधनकारक आहे.
संपर्क:
चेतन वसंत दुर्गे
मो.: 9096655213 / 9373163881
लवकर बुकिंग करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या!