बेदाणा निर्मिती प्रकल्प विकणे आहे

बेदाणा निर्मिती प्रकल्प विकणे आहे
मकरंद लिमये 
 
 
 
 मेसेज करा
 9823185757

अत्याधुनिक नेटींग मशिनरीसहित बेदाणा शेड विकणे आहे

2021 साली तयार केलेले, 100×5 फुटांचे, 11 टप्प्यांचे स्टेनलेस तारांचे, 1500 पेटीचे एक असे 32 टोपीशेड, एकूण 48 हजार पेटी क्षमतेचे बेदाणा शेड उपलब्ध आहे.

तसेच, 100×27 फुटांचे नेटींग शेड यामध्ये:

  • 120 सेन्सरचे अमरिथा नेटिंग मशीन
  • 15 एच.पी. ॲटलास कॉप्कोचा कॉम्प्रेसर
  • दिग्विजय कंपनीची अत्याधुनिक मशीनरी
  • 75 केव्हिचा जनरेटर
  • 15 सीसीटीव्ही कॅमेरांसह ऑफिस
  • 10 किग्रॅचे 1400 क्रेट
  • 16 किग्रॅचे 180 क्रेट
  • 20 किग्रॅचे 600 क्रेट
  • 24 जंबो टब
  • 22×10 फुटांचे पाच खोल्यांचे गोडाऊन शेड
  • कॉमेट इंजिनसहित एच.टी.पी., 2 स्प्रे पाइप
  • 5 एच.पी.चे वॉशिंग मशीन
  • भट्टी
  • 30 हजार स्वेअर फुटांचे वॉशिंग ग्राऊंडचे शेडनेड
  • प्लडलाईट

योग्य किंमत आल्यास विक्रीस उपलब्ध
किंवा जमीन, 40 HP इंडस्ट्रियल कनेक्शन व बोअर सहित भाडे तत्त्वावर पूर्ण बेदाणा प्लांट देणे आहे.

संपर्कासाठी:

  • 7972180789
  • 7588167046
  • 9823185757
  • 7588167047

शेड

 मेसेज करा
 9823185757
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading