अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी सुवर्णसंधी
मार्गदर्शक - डाळिंबरत्न बी. टी. गोरे सर
दिनांक: शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५
वेळ: सकाळी ठीक ०९.०० ते ०५.०० वाजेपर्यन्त
📍स्थळ:
चंद्रसखा सांस्कृतिक भवन
लोणी- पिंपरी निर्मळ रोड, वरदविनायक मंदिरा जवळ,
लोणी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
मोफत नावनोंदणी करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती भरावी.
https://forms.gle/fSctCXdBZLGMPMpe9
नावनोंदणी अनिवार्य आहे.
फार्म डीएसएस
लोकेशन लिंक - https://maps.app.goo.gl/eBV8tYFaqGNGtnWk6