शेड भाड्याने देणे आहे.

शेड भाड्याने देणे आहे - कांदा व पोल्ट्रीफार्म साठी

शेड क्रमांक 1

  • आकार: 2000 स्क्वेअर फूट
  • भाडे: 10,000/- रुपये प्रतिमहिना

शेड क्रमांक 2 आणि 3

  • आकार: 1000 स्क्वेअर फूट (प्रत्येकी)
  • भाडे: 5,000/- रुपये प्रतिमहिना (प्रत्येकी)

स्थान:

  • गाव: नाशिराबाद, लक्ष्मी नारायण हॉलच्या मागे
  • तालुका: जळगाव
  • जिल्हा: जळगाव

शेड कांदा साठवणूक आणि पोल्ट्रीफार्म साठी योग्य आहेत.

नशिराबाद पेठ,

shed, शेड

 मेसेज करा
 9850168194
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading