सोबतच परदेशातील नेपियर गवत बियाणे,तसेच 22 प्रकारचे घास बियाने संपूर्ण भारतात घरपोच पार्सल पाठवणे शक्य.
मागे राहू नका
🤷🏻♂️तुमचे दूध उत्पादन वाढवा संकरित नेपियर ऊस क्रॉस चारा लावून जो तुम्ही आता लावू शकता आणि पुढील 2 महिन्यात भरपूर चारा उत्पन्न घेऊ शकता.
🙆🏻♂️एकरी 25 ते 50 टन प्रति 2 महिन्याला आणि दूध वाढवते 20 ते 30% आणि सोबतच SNF आणि FAT मध्ये पण फरक पडतो.
बियांणासाठी संपर्क
श्री. अनंतराव धुमाळ (Bsc Agri), स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म,(नेवासा, अहमदनगर)
📲8087388214 📲
खालील 12 जातीमध्ये नेपियर चा ऊस, मका, ज्वारी, बाजरी, बीट चा संकर केला आहे
1) अमेरिकन 5G मका क्रॉस नेपीयर
2)इंडोनिशिया स्मार्ट नेपियर (बाहुबली )
3) ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
4) बांगलादेश हाफ रेड नेपियर
5) कॉम्बो नेपियर
6) मका क्रॉस नेपियर (MCN)
7) BHN 10 बाजरा क्रॉस
8) BHN 11 बाजरा क्रॉस
9) तैवान सुपर नेपियर
10) 4G बुलेट सुपर नेपियर
11) स्वीट नेपियर
12) मुंबासा नेपियर
22 प्रकारचे घास बियाणे उपलब्ध आहे.
👉🏻मेथी घास,लसूण घास, गावरान घास,दशरथ घास
👉🏻बरसीम, मक्खन घास, अमेरिकन राय ग्रास.
👉🏻 कांडी गवत, लसनी घास, गवती घास, मारवेल.
👉🏻तीन वर्षे चालणारे कडवळ - GB no.-1 & GB no.-2
👉🏻शेळी, मेंढी, बकरी स्पेशल -हादगा, संकरित शेवरी, शेवगा /मोरिंगा, गिरीपुष्प , सुबाभूळ, स्टायलो.
👉🏻3 कटिंग कडवळ - सुगरग्रेझ, मेगाशूट
🐄आम्ही गाई, म्हशी, आणि शेळी उत्पादकांना एक नवीन आणि प्रभावी हिरवा चारा देत आहोत, जो की खूप गोड आणि पचनासाठी चांगला आहे