🌱कंद व कंदांपासून निर्मित रोपे उपलब्ध - आता लागवड सुरू करा!
अर्का भारत’ का निवडाल?
🌱 देशभर गाजलेले वाण: ‘अर्का भारत’ कंदांपासून निर्मित रोपे व्यावसायिक लागवडीसाठी.
🌾 विश्वासार्ह उत्पादन: कोणत्याही परिस्थितीत हमखास उत्पन्न.
लागवडीची वैशिष्ट्ये:
लागवड कालावधी: मार्च - एप्रिल.
उत्पन्न कालावधी: मे ते ऑक्टोबर – सलग 6 महिने विक्रमी उत्पन्न.
फळाचा आकार: सरासरी 100 ग्रॅम वजनाचे फळ.
उत्पादन क्षमता: एका वेलापासून 8 - 12 किलो.
वाहतूकसुलभता: जाड कातडीमुळे लांबच्या बाजारात सहज पाठवता येते.
महत्वाचे फायदे:
🔸 Spiny Gourd / Teasel Gourd / करटोली / कर्टुले ही रानभाजी उच्च बाजारमूल्य असलेली आहे.
🔸 शाश्वत उत्पन्नाची खात्री: कमी गुंतवणुकीत जास्त नफा.
आता तुमचे स्वप्न साकार करा!
कंद व कंदांपासून निर्मित रोपांसाठी आजच संपर्क साधा: