दुर्मिळ औषधी वनस्पतीचे बियाणे मिळेल

कर्टूल्याची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

कर्टुले किंवा कंटोला ही एक पौष्टिक घटक असलेली प्रसिद्ध अशी दुर्मिळ औषधी रानभाजी आहे.

पिकाचे फायदे:
कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक, व्यावसायिक शेती किंवा बागेत लावण्यास योग्य.

हे पीक वेलवर्गीय असून फळावर बारीक मुलायम काटे असतात.

लागवडीनंतर ६० ते ७५ दिवसात उत्पन्न सुरू होते आणि नंतर पहिली तोडणी ७-१० दिवसात होते.

लागवडीनंतर १० ते २५ दिवसात उगवण झालेली दिसून येते.

पूर्वमशागतीपासून, लागवड ते तोडणी पर्यंतचे १००% संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.

एकदा लागवड केल्यानंतर प्लॉट 25 ते 30 वर्ष चालतो

1 एकर (40 गुंठे) क्षेत्रावर 2.5 X 3 फूट अंतरावर लागवड करण्यासाठी 1600 ग्रॅम बियाणे लागते.

अधिक माहितीसाठी संपर्क
राजलक्ष्मी ऍग्रो फार्म
श्री. सुधीर टेमकर
पत्ता: भोसे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
7709960350

घरपोहोच बियाणे मागवण्यासाठी:-
संपूर्ण नाव:
गाव:
तालुका:
जिल्हा:
पिन कोड:
मोबाईल नंबर(१):
मोबाईल नंबर(२):
खालील लिंकवर क्लिक करून पाठवा
https://wa.me/917709960350

कॅटलॉग खालील लिंकवर पहा
https://wa.me/c/917709960350

➖➖➖➖➖➖
व्हिडिओ
https://www.youtube.com/shorts/KIFCW72eag0

भोसे

दुर्मिळ औषधी वनस्पतीचे बियाणे मिळेल, कटुरले बियाणे

 मेसेज करा
 7709960350
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading