“नमस्कार शेतकरी मित्रांनो,
शेतकरी उत्पादक आणि थेट शेतकरी या संकल्पनेतून शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले लाल कांद्याचे आणि उन्हाळी कांद्याचे बियाणे आम्ही उपलब्ध करीत आहोत.
उत्कृष्ट कलर आणि 95% जर्मिनेशन क्षमता असलेले, अत्यंत खात्रीशीर आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले हे बियाणे योग्य भावात आपल्याला उपलब्ध होईल.
कोणाला बियाणे पाहिजे असेल, तर कृपया आजच संपर्क करा.
अरुण पाटील - मो. 9823574010