मॅक्सिम बाजरा नंबर १ चारा बियाणे उपलब्ध
बाजरी, नेपियर घास याचे मिळून संकरित वाण तयार करण्यात आले आहे
मऊ लुसलुशीत कोवळा चारा असतो.
लव कूस काटे नसतात त्यामुळे जनावरे आवडीने खातात.
दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात वाढ होते.
दुधातील फॅट वाढतात.
1 ते 2 महिन्यात चारा कापणीला येतो. त्या नंतर 20 ते 25 दिवसाला कापणी होते.