कांदा बियाणे विकणे आहे.

कांदा बियाणे विकणे आहे.
Farmers smile FPC 
 
 
 
 मेसेज करा
 7038704868

कांदा बियाणे विकणे आहे.

खात्री शुध्दतेची व सेवेची

रब्बी हंगाम (कालावधी 120 दिवस)

  • भीमा शक्ती 

उत्तम टिकवण क्षमता

अर्धा व एक किलोच्या पॅकिंगमध्ये आहेत

भीमा शक्ती

  • पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत रब्बी हंगामासाठी प्रसारित, 
  • महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत रांगडा हंगामासाठी प्रसारित.
  • लागवडीनंतर रांगडा व रब्बी हंगामामध्ये 125 ते 135 दिवसांत काढणीस.
  • सरासरी उत्पादन रांगडा हंगामामध्ये हेक्टरी 35 ते 40 टन. 
  • रब्बी हंगामामध्ये हेक्टरी 28 ते 30 टन.
  • साठवण क्षमता 5 ते 6 महिने.
  • फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

फुले समर्थ

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात खरीप आणि रांगडा हंगामासाठी स्थानिक वाणातून विकसित.
  • कांदे उभट गोल असून, चमकदार गर्द लाल रंगाचे.
  • कांद्यांची माण बारीक, पातीची वाढ मर्यादित राहून कांदा पोसण्याचा वेग जादा राहतो.
  • हा वाण तीन ते चार आठवडे आधी तयार होतो.
  • खरीप हंगामात लागवडीनंतर 75 ते 85 दिवसांत, रांगडा हंगामात 85 ते 100 दिवसांत तयार.
  • कांदा लवकर तयार होतो तसेच कांद्याला पक्वता येताच नैसर्गिकपणे संपूर्ण पात पडते.
  • त्यामुळे 2 ते 3 पाण्याच्या पाळ्यांची बचत होते.
  • कांदे लागवडीपासून साधारणतः 80 ते 90 दिवसांत तयार होतात.
  • खरीपात उत्पादन सरासरी हेक्टरी 25 टन आणि रांगडा हंगामात हेक्टरी 30 ते 35 टन.
  • साठवण क्षमता साधारणपणे 2 ते 3 महिने.

onion seeds, kanda biyane, onion, kanda bajarbhav

 मेसेज करा
 7038704868
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading