4 जी बुलेट सुपर नेपीयर
कांड्या लावण्याचा हंगाम :-
वर्षभर केंव्हाही कांड्या लावता येतात .
आपण पशुपालक असाल तर ही पोस्ट नक्की पहा
थायलंड मधून आयात केलेला packchong 1 हिरवा चारा ! ह्याला आपल्या भागात सुपर नेपियर आणि हरियाणात 4G बुलेट सुपर नेपियर म्हणतात !
ह्यावर उत्तम मार्ग म्हणून सुपर नेपियरच का ....?
कारण .....…