ऊस बेने विक्रीसाठी उपलब्ध

ऊस बेने विक्रीसाठी उपलब्ध 

वसंतदादा शुगर इंन्सिटुयुट पुणे यांनी विकसित केलेले ८६०३२ व ८००५ यांचे क्रॉसनकरण केलेले को व्हीएसआय अठरा 18121 नऊ महिन्याचे उत्कृष्ट बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे 

21, 22 कांद्यावरती असलेले बेणे उपलब्ध

18121 या जातीची वैशिष्ट्ये 

  • जास्त फुटवे 
  • पेऱ्याला जाड 
  • कांड्यांच्या साईज मोठी 
पळसदेव

ऊस बेने

 मेसेज करा
 9881697070
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading