मका ला पर्याय मका क्रॉसिंग नेपियर 75% मका 25% ऊस ....!
मका क्रॉस नेपियर चे वैशिष्टे
मका क्रॉस नेपियर हे 75% मका 25% ऊस असा संकरीत वान आहे.
या गवताचा संकर मका मध्ये असल्याने ही जात खूप मऊ आहे
या गवताला कुठल्याही प्रकारचा काटा कुस अजिबात नाही
या गवताची पहिली कापणी तीन ते चार महिन्यात येते
नंतरची प्रत्येक कापणी दोन ते अडीच महिन्यात येते
या गवताची लागवड तुम्ही वर्षभर कधीही करू शकता