3 टन मोकळी मुरघास बॅग विकणे आहे

3 टन मोकळी मुरघास बॅग विकणे आहे
Agro Kranti 
1600
 
 
 
 मेसेज करा
 8007852712

3 टन मोकळी मुरघास बॅग विकणे आहे 

मूरघास बॅग ही पूर्णपणे 500 ब्लॅक माइक्रोन कागदापासून तयार केलेली आहे 

कमी जागेत जास्त माल साठवता येतो.

कुठल्याही प्रकारच्या इनर ची आवश्यकता नसते.

1. चाऱ्याचे दीर्घकालीन साठवणूक:

  • मूरघास बॅगमुळे चारा वर्षभर चांगल्या स्थितीत राहतो.
  • चाऱ्यातील पोषणमूल्य दीर्घकाळ टिकून राहते.

2. पावसाळ्यात साठवणीचा पर्याय:

  • पावसाळ्यात चारा खराब होण्याचा धोका कमी होतो, कारण मूरघास बॅग हवाबंद असते.

3. आर्थिक फायदा:

  • चारा खराब होण्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाया जात नाही.
  • जनावरांसाठी हंगामाबाहेरही उपलब्धता राहते, ज्यामुळे दूध उत्पादनात सातत्य राखले जाते.
अहिल्यानगर

मुरघास बॅग, murghas-bags

 मेसेज करा
 8007852712
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading