मिनी सौर ऊर्जा ट्रॅप (Mini Solar Energy Trap) उपलब्ध
शेतीमध्ये पिकांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर
किडी नियंत्रण: मिनी सौर ऊर्जा ट्रॅप किडींना आकर्षित करून त्यांना पकडतो, ज्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते.
नैसर्गिकरित्या काम: हे ट्रॅप सौर ऊर्जेवर चालतात, त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसतो.
खर्चिक: मिनी सौर ऊर्जा ट्रॅपची किंमत कमी असते आणि ते वापरण्यास सोपे असतात.
सर्व पिकांसाठी उपयुक्त: हे ट्रॅप कोणत्याही प्रकारच्या पिकांसाठी वापरले जाऊ शकतात.
रासायनिक कीटक नशकाचा वापर कमी: किडींचे नियंत्रण नैसर्गिकरित्या झाल्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
मिनी सौर ऊर्जा ट्रॅप कसा काम करतो?
मिनी सौर ऊर्जा ट्रॅपमध्ये निळ्या रंगाचे uv लाईट बसवले असतात हा ट्रॅप सौर ऊर्जेवर चालतो. रात्रीच्या वेळी हा uv लाईट किडींना आकर्षित करतात किडी दिव्याच्या जवळ येतात आणि ट्रॅपमध्ये अडकतात.
मिनी सौर ऊर्जा ट्रॅप शेतीसाठी एक उत्तम उपाय आहे. हे पिकांचे किडींपासून संरक्षण करते आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास मदत करते.
Cash on डिलिव्हरी सुविधा उपलब्ध