कुट्टी मशिन विकणे आहे

कुट्टी मशिन विकणे आहे
दादा गावडे 
---
 
 
 
 मेसेज करा
 9579316642

कडबा कुट्टी मशिन विकणे आहे 

9 वर्ष जुनी कुट्टी मशीन विकण्यासाठी उपलब्ध आहे 

तिचे सगळे पार्ट नवीन टाकले आहेत आत्ता, वन टाईम हत्ती घास पेंढी खेचते 

कडबा कुटि मशिन प्रमाने कार्य क्षमता, फुल कडिशनचि व मजबूत आहे  

तुम्हाला कुट्टी मशिन पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा 

गाव: शिरसुफल, तालुका: बारामति

kutty machine, कुट्टी मशिन

 मेसेज करा
 9579316642
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading