UBCAL इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर

UBCAL इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर
अमोल पाटील 
27000
 
 
 
 मेसेज करा
 8888800773

UBCAL इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर

जड, सवळ व क्षारयुक्त पाण्याची समस्या तुमच्याकडे,तर पर्याय आणी समाधान फक्त आमच्याकडे..

बोअर चे विहिरीचे क्षारयुक्त तसेच सवळ पाणी कोणत्याही मेंटेनन्स शिवाय सॉफ्ट करणारी वॉटर कंडिशनर  सिस्टिम मिळेल

वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे होणारे फायदे

  1. पिकांचे पाने करपण्याचे प्रमाण कमी केले जाते.
  2. पांढऱ्या मुळींची वाढ होते.
  3. जमिनीत ओलावा टिकवून धरण्याची क्षमता वाढते.
  4.  जमीन पांढरी पडण्याचे प्रमाण कमी होते
  5. ड्रिप सिस्टिम चोकअप होत नाही
  6. खते, औषधांचा अपटेक चांगला होतो
  7. कमी खतांच्या वापरातून भरघोस उत्पादन घेता येते
  8. घरगुती वापरामध्ये भांड्यावरील डाग पडणे,नळ चोकअप होणे, केस चिकट होणे यासारख्या तक्रारी कमी होतात

 

UBCAL Electronic Water Conditioner in sangli

 मेसेज करा
 8888800773
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading