पाण्याची मोटर तसेच पाण्याचे वाल्व आपल्या मोबाईल वरुन नियंत्रित करा. तसेच खतांचे नियोजन ही मोबाईलवरून करा.
अचूक पाणी व्यवस्थापन झाले शक्य. पाण्याचे नियोजन करा आता आपल्या मोबाईलवरून.
पाणी, खतांचा अति किंवा कमी वापर टाळा आणि योग्य पद्धतीने सिंचन करा. शेतीमालाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवा.