पिकातील नुकसान करणारी ( पंचर करणारी ) टूटा पाकोळी तसेच सर्व प्रकारची आळी
नियंत्रण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान ॲग्रो क्रांती चे स्वयं -चलित सोलर उपकरण जे पिकाचे नुकसान होऊ देत नाही...
तसेच वांगे पिकातील फळ पोखरनारी, शेंड आळी अश्या सर्व प्रकारच्या नुकसान करणाऱ्या पतंग ला 100% नियंत्रण मिळते..
कमीत कमी 5 घेतल्यास डिलिव्हरी चार्जेस फ्री