खुरपनी यंत्र (Culti Weeder Tool), आता खुरपनीचा (निंदायचा) खर्च वाचवणार
कल्टी वीडर टूल तण खुरपनी यंत्राचे फायदे :
- वापरण्यास सुलभ.
- सदर ब्लेड कार्बन स्टीलचे बनलेले आसून संपूर्ण टूल क्रोम कोटेड, गंज मुक्त, कठीण व मजबूत आहे.
- वेळेची बचत
- सर्व प्रकारच्या मातीमध्ये आणि पिकासाठी उपयुक्त
- याचा उपयोग झाडांच्या चारीबाजूचे, भाजीपाला बेडमधील तण काढण्यासाठी केला जातो.
- Blade width : 4 inch, Weight: 550 gm (Approx.)
वैशिष्ट्ये
सदर टूल ला 5 वर्षांची वॉरंटी आहे.