ऑटोमॅटिक आळवणी यंत्र (Drenching Unit)
- पूर्णपणे ऑटोमॅटिक यंत्र, बॅटरी पंपच्या चार्जिंग सॉकेटला जोडायचे.
- आळवणी यंत्रामध्ये एकदा क्वान्टिटी सेट केली कि प्लॉट संपेपर्यंत बदलण्याची गरज नाही.
- २० ml पासून ते २७५ ml पर्यंत क्वान्टिटी सेट करता येते.
- वापरण्यास खूपच सोपे आणि ५०% पर्यंत मजूर बचत होते.
- रोपे लहान असताना आळवणी यंत्राच्या साहाय्याने खते औषधे मुळांच्या कक्षेत देता येतात.
- खतांची बचत होते.
- ऊस, भाजीपाला, फळबाग, ग्रीन हाऊस, नर्सरी अश्या सर्व ठिकाणी वापरता येते.
👳🏻♂️शेतकरी बांधवांसाठी खास दर - 1400/-
खरेदीसाठी संपर्क करा : 8007852712
कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा