आता खुरपणी करताना बसायची व वाकायची गरज नाही आम्ही आपल्यासाठी घेउन आलोय उभ्याने खुरपणी करण्याचे यंत्र.तण काढून टाकण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्गयंत्राचे फायदेकोणत्याही प्रकारच्या पिकात खुरपता येते.कामगार खर्च कमी होतो.काम व वापर करणे खूप सोपे.सर्व प्रकारच्या मातीमध्ये उपयुक्त.एक माणूस एका दिवसात एक एकर खुरपनी करू शकतो