पिकविमा
क्षेमा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
समाविष्ट पिके - कलिंगड/टरबुज, मका, कांदा, टोमॅटो, गहू, ज्वारी, मिरची, हरभरा या पिकांचा पिकवीमा करा फक्त ₹४९९ प्रती एकर प्रमाणे
निवडा 8 पैकी 2 धोके
📍 गारपिटीमुळे झालेले नुकसान
📍 विज पडल्यामुळे लागलेली आग
📍 भूकंपामुळे झालेले नुकसान
📍 पूर आल्यामुळे झालेले नुकसान
📍 प्राण्यांच्या हल्ल्यात झालेले नुकसान
📍भूस्खलनामुळे झालेले नुकसान
📍 चक्रीवादळामुळे झालेले नुकसान
📍 महापूर आल्यामुळे झालेले नुकसान
सहभागाची अंतिम तारीख - ३१ डिसेंबर २०२४