ई कृषी व महाएफपीओ आयोजित कार्यशाळा

ई कृषी व महाएफपीओ आयोजित कार्यशाळा
Maha FPO 
 
 
 
 मेसेज करा
 8600482646

🙏🏻नमस्कार शेतकरी मित्रांनो

ई कृषी व महाएफपीओ आयोजित कार्यशाळा 🌾

📍१९ ऑक्टोबर २०२४, सकाळी १०.३० ते सायं.५.३०
स्थळ: साखर संकुल, पुणे येथे होणार आहे

🙋🏻‍♂️खालील विषयावर संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे

✅शेतकरी कंपनी व्यवस्थापण, 
✅बिझनेस प्लॅन, 
✅ड्रोन, 
✅कृषी सेवा केंद्र, 
✅एक्स्पोर्ट, 
✅नाफेड खरेदी केंद्र, 
✅सरकारी योजना.

👨🏻‍💼वरील विषयावर तज्ञ व्यक्तींचा सल्ला व मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://forms.gle/wpH3B9pPGsrWQGyEA

 मेसेज करा
 8600482646
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading