मिनी सोलर ट्रॅप
कीटक संकलन ट्रे बनवण्यासाठी वापरण्यात आलेली सामग्री -
- मटेरियल - LLDPE,
- प्रकार - गोलाकार,
- व्यास 12 इंच,
- व्यास जाडी 3 मिमी,
- उंची 80 मिमी.
बॅटरी आणि कंट्रोलर बॉक्स -
- MS मेटल शीट पासून बनवलेले,
- उंची-35 मिमी,
- रुंदी-85 मिमी,
- लांबी-90 मिमी.
एलईडी लाइट कव्हर -
- PP ट्रान्सपरेंटसह,
- प्रकार - गोलाकार,
- व्यास-35 मिमी,
- उंची-100 मिमी.
- जाडी-2 मिमी.
यूव्ही एलईडी -
- 12 नग,
- 0.2 W/एलईडी एकूण-2.4 |W.
बॅटरी -
- 6 Volt/2.8 Ah लिथियम आयन
- सौर पॅनल 1.2 W.
मिनी सोलर ट्रॅप युजर मॅन्युअल
- एकरी 1 ते २ दोन सापळे लावावेत
- या मध्ये सोलर पॅनल हा सौर उर्जेवर बॅटरी चार्ज होऊन त्यावर चालतो
- 4 दिवसाचा बॅकअप स्टॅन्ड बाय टाइम
- 1.25 इंच लाकडी काठी किंवा लोखंडी काठी वर चित्रात दाखवल्या प्रमाणे शेतात उभा करावा, जमिनी पासून झाडाच्या पानाची उंची जिथं पर्यंत आहे त्या उंचीवर लावावा
- सूर्यास्त झाल्यावर ट्रॅप ऑटोमॅटिक ऑन होतो व ३ तास ४० मिनिटांनी ऑटोमॅटिक बंद होतो. या वेळेत जास्तीजास्त शत्रू कीड ट्रॅप होते.
- शेतातील पीक संपल्यावर सोलर ट्रॅप घरात आणून ठेवला असेल तर १५ दिवसातून एकदा सूर्य प्रकाशात ठेवून चार्ज करावा.
- सोलर ट्रॅप शक्यतो सकाळी इन्स्टॉल करावा व स्विच ऑन म्हणजे बटन उभ्या रेषेकडे दाबून चालू करावा.
- सोलर ट्रॅप जो पर्यंत शेतात आहे तो पर्यंत स्विच चालू म्हणजे ऑन ठेवावा, स्विच बंद केला तर बॅटरी चार्ज होणार नाही
- बकेट मधील पानी ८-१० दिवसांनी बदलत राहावे
- सोलर ट्रॅप हा स्विच ऑन केल्यावर ३ सेकंदात लागतो व पॅनल वर कोणत्याही प्रकारचा प्रकाश असेल तर ट्रॅप चालू होत नाही. तसेच पॅनल वर अंधार असेल तर सोलर ट्रॅप ६ सेकंदांनी सुरु होतो
- ट्रॅप मधील लाल एलईडी चार्जिंग सुरु आहे व पिवळा एलईडी कंट्रोलर सुरळीत सुरु आहे हे दर्शवतो